Monday, 15 August 2011

बॉम्बस्फोट .............!!!!!!धुम्म ऽऽऽऽऽऽऽऽ. धडाम्म्मऽऽऽऽऽऽऽऽऽ.............​...


प्रचंड हाहाकार

 ........
किर्काश्या किंचाळ्या 

....
सैरा वैरा पाळणारे जीव

 ...
हवेत उठलेला धुराचा लोट.....


कावरी बावरी मन.

.....
काय झालं??? झाल तरी काय अचानक???


उत्तर तेच.......................


बॉम्बस्फोट!!!

झाला पुन्हा एकदा बॉम्बस्फोट ....


अमुक ठार नि तमुक जखमी....


सकाळी पहिल्या चहा सोबत


वाचायला मिळणारी एक बातमी.....


बॉम्बस्फोट झाला

...........
दहशद वादी हल्ला झाला ......


आक्रमणे झाली.

....
काही नाही आता सगळ्याची सवय झाली.......!!!पुन्हा बॉम्बस्फोट..


मेले मारणारे ........ चार -चौघे.... सर्वसामान्य....


झाल्या प्रकारा बद्दल खंत वाटली...


दिलगिरीही व्यक्त झाली....

.
अफवांवर विशास न ठेवता शांती बाळगण्याचे आवाहन झाले....


आशावासाने हि देऊन आता जुनी झाली...


तपास झाला... अटका झाल्या...


कोर्टात केस चालली...चालू आहे...चालू राहते ..

.
निर्णय मात्र.........................​.....


प्रश्न पडतो..............
" तो " आहे तरी कुठे?? आहे का नक्की???


विसर पडलाय का त्यालाच स्वतःचा?..........


उत्तर येत.....................


' बुद्ध ' आहे!!


' बुद्ध ' होता!!


' बुद्ध ' असेलही.............. पण शांत....... निद्रिस्त...........!!!!!तोवर नवी सकाळ होते आणि बातमी येते.................

झाला पुन्हा एकदा बॉम्बस्फोट ....!!!!!!

1 comment:

 1. THIS POEM IS WRITTEN ON 13TH JULY 2011...
  MUMBAI FACED ANOTHER SEVER BOMB-BLAST!!!
  REALLY ASHAMED OF THIS!!!
  THE SYSTEM...THE POWER...ALL THIS IS...
  NO ONE THERE TO HELP...
  STILL MY HEART IS HOPPING... HOPPING FOR GOODNESS!!!

  ReplyDelete