Monday, 15 August 2011

बॉम्बस्फोट .............!!!!!!



धुम्म ऽऽऽऽऽऽऽऽ. धडाम्म्मऽऽऽऽऽऽऽऽऽ.............​...


प्रचंड हाहाकार

 ........
किर्काश्या किंचाळ्या 

....
सैरा वैरा पाळणारे जीव

 ...
हवेत उठलेला धुराचा लोट.....


कावरी बावरी मन.

.....
काय झालं??? झाल तरी काय अचानक???


उत्तर तेच.......................


बॉम्बस्फोट!!!

झाला पुन्हा एकदा बॉम्बस्फोट ....


अमुक ठार नि तमुक जखमी....


सकाळी पहिल्या चहा सोबत


वाचायला मिळणारी एक बातमी.....


बॉम्बस्फोट झाला

...........
दहशद वादी हल्ला झाला ......


आक्रमणे झाली.

....
काही नाही आता सगळ्याची सवय झाली.......!!!



पुन्हा बॉम्बस्फोट..


मेले मारणारे ........ चार -चौघे.... सर्वसामान्य....


झाल्या प्रकारा बद्दल खंत वाटली...


दिलगिरीही व्यक्त झाली....

.
अफवांवर विशास न ठेवता शांती बाळगण्याचे आवाहन झाले....


आशावासाने हि देऊन आता जुनी झाली...


तपास झाला... अटका झाल्या...


कोर्टात केस चालली...चालू आहे...चालू राहते ..

.
निर्णय मात्र.........................​.....


प्रश्न पडतो



..............
" तो " आहे तरी कुठे?? आहे का नक्की???


विसर पडलाय का त्यालाच स्वतःचा?..........


उत्तर येत.....................


' बुद्ध ' आहे!!


' बुद्ध ' होता!!


' बुद्ध ' असेलही.............. पण शांत....... निद्रिस्त...........!!!!!



तोवर नवी सकाळ होते आणि बातमी येते.................

झाला पुन्हा एकदा बॉम्बस्फोट ....!!!!!!
कधीतरी अनोळखी वाटेवरती चालावस वाटत ....

मनातल काही बोलावस वाटत...


चालता बोलता सुचत बरंच असत ....


पण वाटे वरती कोणीच नसत....

अशाच एका "अनोळखी " वाटे वरल्या चार ओळी....



वाट ही जीवनाची....


वाट ही मरणाची...


या वाटेवर चालणाऱ्या


प्रत्येकाच्या वाट्याची...!!



वाट ही सुखाची...


वाट ही दुःखाची....


उन पावसात न्हाणाऱ्या


वाटेवरल्या दगडाची...



वाट ही उष्मेची....


वाट ही छायेची..


पानापाचोल्यातील


प्रत्येकी फुलाची...



वाट ही अशीच - अखंड.....


क्षितिजा पलीकडे गेलेली...


वाट ही अशीच - अनामिक.....


प्रत्येकाच्या आयुष्यात दडलेली....!!!



या वाटेशीच जडले .....


जीवनाचे गूढ नाते....


सरते शेवटी 'वाट ' ही......


वाटेवरती विरुनी जाते.............!!!!!!!!


आयुष्यात काही क्षण असेही येतात ..............

ज्याची वाट बघते मन, त्याचा निरोपही येत नाही


अन ज्याची नसते अपेक्षा त्याचे उत्तर येते आधी



कधी रक्ताची नातीही नकळत तुटतात


तर कधी बिनरक्ताचीही सहज जपली जातात


कधी ओळखीचे चेहरेही परके भासतात


तर कधी अनोळखीही गर्दीत आपलेसे वाटतात

आसवे ज्याच्यासाठी गळतात तो न जाणे त्याची किंमत


अन ज्याच्याकडे होते दुर्लक्ष तो मोजतो आपल्या हास्याची किंमत



कधी जन्मभर साथ देऊनही माणूस नाही कळत


तर कधी क्षणातच अनोळखीही दाखवतो आपली ओळख



कधी सोबत असूनही प्रेम आटते


तर कधी विरहहि संगमाप्रमाणे....


INDIAN INDEPENDENCE DAY!!!

माँ...

माँ एक इमान है ,माँ एक पहचान है |


हर एक की सासों मै बसती है ...


दिल से देखो तो माँ एक भगवान है |


उसी " भारत " माँ के चरनोमे प्रणाम करते हुए ...

ए वतन ... ए वतन...


मिटेंगे हम तुजे मिटने न देंगे ,


लिखेंगे खून से इतिहास लेकिन ,


" तिरंगे" को कभी झुकाने न देंगे |

अगर मरना ही है हमको तो मरेंगे शान से 
,



ए वतन तेरे लिए मर मिटेंगे जी जान से |

कभी आने न पाए हौसले मै इस लिए अकसर,


हम अपनी कश्तीयों के पास खुद तूफान रखते है ,


तुम ही बताओ हम दोनों मै सच्चा प्यार किसका है ,


तुम तो होटों पे ... हम सिने मै " हिंदुस्तान " रखते है |

वो दिल ही क्या जो मिलने की दुआ न करे ,


तुजे भूलकर जीउँ ... खुदा न करे,


रहेगा तेरा प्यार सदा मेरी जिंदगी बनकर...


मेरी हर एक साँस , धड़कन ही तुजपे कुर्बान करे |



PROUD TO BE AN INDIAN!!!

" WISH U A HAPPY INDEPENDENCE DAY "